शरद पवार ग्राम समृद्धी योजना | sharad pawar gram samruddhi yojana.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

याच योजनेला खेड्यापाड्यात गाय गोठा अनुदान योजना म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 20 डिसेंबर 2020 रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा यांचा संयुक्त विद्यमानाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना | sharad pawar gram samruddhi yojana.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना | sharad pawar gram samruddhi yojana.

तर या योजनेचा माध्यमातून 77188 रु. गाय गोठा बांधणीसाठी दिला जातात

 

तर चला समजून घेऊया या योजनेची पात्रता

— फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल.

महाराष्ट्र बाहेरील कुठलाहि शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतः ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असायला हवे.

या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना घेता येईल.

शेतकऱ्यांनी जर या आधी केंद्र – राज्य शासनाकडून एखाद्या योजनेचा मार्फत गाय, म्हैस, शेळी यासाठी शेड बांधून घेतला असेल तर यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

 

एका कुटुंबाला फक्त एकदा या योजनेचा लाभ घेता येईल, आणि आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल

 

 

थोडक्यात महत्वाचे आपल्याला माहिती असावे

*योजना*- *शरद पवार ग्राम समृद्धी योजना*

 

*उद्देश* – *शेतकऱ्यांना समृद्ध बनवून ग्रामीण भागाचा विकास साधने*

 

*विभाग* – *रोजगार हमी विभाग महाराष्ट्र सरकार*

 

*वर्ष* – *2023*

 

*श्रेणी* – *राज्य सरकारी योजना*

Leave a comment