२५ टक्के खरीप पीक विमा २०२३ देण्याचे आदेश : येत्या सोमवारपासून पासून नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात होणार जमा.

२५ टक्के खरीप पीक विमा २०२३देण्याचे आदेश, येत्या सोमवारपासून पासून नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात होणार जमा.

२५ टक्के खरीप पीक विमा २०२३देण्याचे आदेश, येत्या सोमवारपासून पासून नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात होणार जमा.
पीकविमा 2023 नुकसान भरपाई

 

महाराष्ट्र मध्ये जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षा हंगामाचा सुरुवातीला जास्त पाऊस झाला तर आता पाण्याअभावी शेतीपिकांचे करपून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.

आता शेतकऱ्यांकारिता पीक विम्याचा अनुषंगाने दिलासादायक बाब समोर येत असून जवळपास सर्व जिल्ह्यामधील पीक विमा कंपन्यांना आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडून पीक विम्याची २५ टक्के भरपाई जास्त देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पिकाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी या प्रकारचे आदेश देणार आहेत.

जवळपास महाराष्टातील सर्व जिल्ह्यामधील ५० टक्के पिकांचे पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे नुकसान झालेले आहे.

पीक विमा कंपन्यांना प्रत्यक्ष रित्या शेतकऱ्यांचा बँक खात्यात २५ टक्के अग्रीम पीक विमा भरपाई जमा करण्याकरिता १ महिनाभराचा कालावधी लागू शकतो.

किती मिळणार नुकसान भरपाई ?

मिळालेल्या माहिती नुसार खरीप पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना १७६०० रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहेत, पुराचा परिस्थितीमुळे १२ लाख शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारचा निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकाचा नुकसाणीसाठी विभागीय आयुक्त पुणे व संभाजीनगर यांच्यामार्फत वितरणासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

निराशाजनक बाब म्हणजे १ रुपयात खरीप पीक विमा शासनाने उपलबद्ध केलेला असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही असे शेतकरी आता पीक विम्याचा लाभपासून वंचित राहणार आहे.

शेतपिकांचा नुकसानी बाबत भरपाई मिळावीन्यकारिता ई-पीक पाहणी सुद्धा महत्त्वची असून बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या पिकांची ई-पीक पाहणी सुद्धा केलेली नाही. पीक विमा नुकसान भरपाई मिळण्याकरिता ई-पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.

Leave a comment