मोफत शिलाई मशीन योजना २०२३ | Free shilai machine yojna

राज्यातील महिलांना आनंदाची बातमी.

सरकारने नुकतीच महिलांना रोजगार मिळावा म्हणून शिलाई मशीन योजना स्त्रियांसाठी आणलेली आहेत.

मोफत शिलाई मशीन योजना २०२३ | Free shilai machine yojna
प्रधामन्त्री मोफत शिलाई मशिन योजना

मोफत शिलाई मशीन देण्याचे सरकारचे धोरण म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कष्टकरी महिलांना रोजगाराचा संधी उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्या घरी राहून शिवणकाम करून चांगले उत्पन्न मिळवू शकतील

 

 कोणत्या महिलां या योजनेसाठी पात्र आहेत?

 

 1. योजनेसाठी आवेदन करणाऱ्या महिलांचे वय २० ते ४० या मधील पाहिजे.
 2. विधवा व विकलांग स्त्रियांना या योजनेमध्ये प्राथमिकता मिळेल.

 

शिलाई मशीन योजने साठी पात्र असलेल्या महिलांना आवश्यक कागदपत्रे.

 

 1. आधार कार्ड
 2. आयु प्रमाण
 3. पहचान प्रमाण
 4. नीवास प्रमाण
 5. आय प्रमाण
 6. यदि आवेदक विकलांग है तो विकलांग प्रमाण पत्र
 7. अगर आवेदक महिला विधवा है तो उसका निराश्रित प्रमाण पत्र
 8. मोबाइल नंबर
 9. पासपोर्ट साइज फोटो

 

अर्ज कुठे व कसा करायचा?

 

राज्यात सरकारने ५०००० शिलाई मशीन जाहीर केलेले आहेत,

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.india.gov.in यामध्ये अर्ज करू शकता.

तसेच तुमचा जवळचा महिला आणि बाळ विकास खात्यामध्ये जाऊन अर्ज करू शकता,

शहरी भागातील महिला नगरपरिषद मध्ये अर्ज करू शकता.

 

1 thought on “मोफत शिलाई मशीन योजना २०२३ | Free shilai machine yojna”

Leave a comment