महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य करूनही मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी च उपोषण मागे का घेत नाही आहेत?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य करूनही मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी च उपोषण मागे का घेत नाही आहेत?

मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षण ची मागणी मान्य केल्या नंतर ही मनोज जरांगे पाटील यांनी अद्याप उपोषण मागे घेतलेले नाही. जाणून घेऊया या मागील कारणे.   दिनांक २९ ऑगस्ट मराठवाड्यातल्या जालन्यातल्या अंतरवाली सरती गावातील मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, आंदोलन कर्त्यांवर लाठीमार झाल्याची घटना घडली म्हणून हे उपोषण राज्य भरात चर्चेचा विषय ठरलेला आहे. दिनांक ४ … Read more