शाळा दत्तक योजना 2023: जिल्हा परिषद शाळा बंद होणार?

image downloader 1696095037843 शाळा दत्तक योजना 2023: जिल्हा परिषद शाळा बंद होणार?

‏शाळा दत्तक योजना: १८ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा दत्तक योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सर्व माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळा आता देणगी देण्यास तयार असणाऱ्या व्यक्ती,संस्था किंवा कंपन्यांना दत्तक दिल्या जाणार आहे. यावरून आता अनेक वाद निर्माण होताना दिसत … Read more