“भारत-कॅनडा संबंध: भारताचे कॅनडाला जाश्यास तसे उत्तर”

20230921 210440 0000 "भारत-कॅनडा संबंध: भारताचे कॅनडाला जाश्यास तसे उत्तर"

भारत – कॅनडा संबंध हे आता खूप जास्त बिघडलेले असून भारताने कॅनडाला जाश्यास तसे उत्तर दिलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतंकवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्या, कॅनाडियन नागरिक असणाऱ्या खालीस्थान समर्थक नेता, ‘हरदिप सिंह निज्जर’ याची हत्या भारताने घडवून आणल्याचा आरोप करत कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी भारतीय दुतांना कॅनडा सोडण्याचे आदेश देताच भारतीय विदेश मंत्रालय ॲक्शन … Read more