आदित्य L1 मिशन | ADITYA-L1 Mission |सूर्यावर नेमकं काय शोधायला जात आहे आदित्य L1 मिशन.

आदित्य L1 मिशन | ADITYA-L1 Mission

आदित्य L1 मिशन | ADITYA-L1 Mission: आदित्य L1 अंतराळात झेप श्रीहरीकोटातून सूर्याकडे यानाचं प्रक्षेपण चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर म्हणजेच चंद्रयान 3 नंतर भारतिय अंतराळ संशोधन संस्था ISRO (INDIAN SPACE REASEARCH ORGANIZATION ) नेआदित्य L1 यशस्वीरित्या लाँच केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून पीएसलव्ही -सी 56 रॉकेटद्वारे आदित्य L1 चे यशस्वी लौचिंग करत ,  2 सप्टेंबर शनिवार … Read more