मराठा आरक्षण : मराठा आणि कुणबी फरक काय

मराठा आरक्षण: मराठा आणि कुणबी फरक काय

मराठा आरक्षण मद्ये चर्चेत असणारे मराठा आणि कुणबी नेमका  फरक काय ते आज आपण जाणून घेऊया मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे. सरकारने अनेक वेळा आपले प्रतिनिधी पाठवून जीआर पाठवून उपोषण थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मराठ्यांना जोपर्यंत सरसकट कुणबी दाखले दिल्या जाणार नाही … Read more